एसटी चालकांना गाडी चालवताना मोबाइलवर बोलण्यास बंदी, महामंडळाकडून नवा नियम लागू – ST drivers banned from talking on mobile phones while driving, new rule implemented by corporation

एसटी चालकांना गाडी चालवताना मोबाइलवर बोलण्यास बंदी, महामंडळाकडून नवा नियम लागू करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन माहमंडळ म्हणजेच एसटीनं आता मोठा निर्णय घेतला आहे. एसटी चालवताना चालकांना मोबाइलवर बोलता येणार नाही. त्यांना फोन वाहकांकडे द्यावा लागणार आहे. भ्रमणध्वनीवर बोलणे, कानात हेडफोन घालून गाणी ऐकणे, अशा घटना निर्दशनास आल्यास संबंधीत चालकावर निलंबनापर्यंतची कार्यवाही करण्याचे […]

Continue Reading

बीसीसीआयने केला कपिल देव यांचा अपमान? फायनलसाठी आमंत्रण नाही

वल्ड र्कप फायनलसाठी बीसीसीआयने जोरदार तयारी केली होती. आत्तापर्यंत वर्ल्ड कप जिंकणाऱ्या सर्व कॅप्टन्सला सामन्यासाठी आमंत्रित करण्यात आलं होतं. मात्र, बीसीसीआयने टीम इंडियाला 1983 साली वर्ल्ड कप जिंकवणाऱ्या कपिल देव यांना आमंत्रण दिलं नाही. त्यामुळे कपिल देव नाराज असल्याचं पहायला मिळत आहे. कपिल देव यांना वर्ल्ड कप फायनलमध्ये आमंत्रण दिलं जाईल, अशी अपेक्षा होती. मात्र, […]

Continue Reading