लोकसभा निवडणुका मुदतीआधी डिसेंबरमध्ये होऊ शकतात असं विधान ममता बॅनर्जी यांनी केले आहे

राम मंदिराचे उद्घाटन जानेवारी 2024 मध्ये नियोजित आहे निवडणुकीआधीचं एक बजेट सादर करण्याची संधी मोदी सरकारला फेब्रुवारीत आहे या दोन संधी सोडून मोदी सरकार मुदतपूर्व निवडणुकांचा घाट घालेल असं वाटतं?

Continue Reading

महाराष्ट्रातल्या दोन लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीची शक्यता जवळपास संपुष्टात

भाजपचे गिरीश बापट, काँग्रेसचे बाळू धानोरकर यांच्या निधनानं रिक्त जागा निवडणूक आयोगाकडून पोटनिवडणुकीची कुठलीही हालचाल नाही गिरीश बापट यांचं 29 मार्च रोजी निधन तर बाळू धानोरकर यांचं 30 मे रोजी निधन

Continue Reading

रोहिणी खडसे राष्ट्रवादी महिला अध्यक्ष

विद्या चव्हाण यांच्या जागी रोहिणी खडसे यांना मिळाली संधी तर बीडचे बबन गित्ते राष्ट्रवादीच्या प्रदेश उपाध्यक्षपदी धनंजय मुंडे यांची साथ सोडून शरद पवार यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश केला होता, त्यांनापक्षात मोठी संधी!

Continue Reading

घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात 200 रुपयांची सरसकट कपात

ही कपात केवळ उज्वला गॅस योजनेतील दहा कोटी लाभार्थींसाठी नसेल तर सर्व 33 कोटी गॅस धारकांसाठी लागू असेल उज्वला गॅस धारकांसाठी 200 रुपये सबसिडी आधीच होती ती आता 400 होईल तर सर्वसामान्यांसाठी 200 रुपयांचा दिलासा ही मोदी सरकारची सर्व महिलांना रक्षाबंधनाची भेट असल्याचा केंद्रीय माहिती प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांचा पत्रकार परिषदेत दावा दिल्लीत घरगुती […]

Continue Reading