भारतरत्न नव्हे ‘जुगार’रत्न, सचिनच्या घराबाहेर पोस्टरबाजी, प्रहार नेते बच्चू कडू आक्रमक

सचिन तेंडुलकर यांना भारतरत्न हा मोठा पुरस्कार दिला आहे. अशा व्यक्तीने लोकांना देशोधडीला लावणाऱ्या आँनलाईन गेमची जाहिरात बंद करावी. नाहीतर देशाचा सर्वोच्च पुरस्कार भारतरत्न मागे द्यावा अशी मागणी केली आहे. भारतरत्न पुरस्कार असलेल्या व्यक्तीने ऑनलाईन जुगाराची जाहिरात करणं योग्य नसल्याचं सांगत पैसे नसतील तर सांगा, गणपतीसमोर दानपेटी ठेवतो अन् त्यातील पैसे तुम्हाला देतो पण अशी […]

Continue Reading

खान सरांचे अनोखे रक्षाबंधन

ऑनलाईन कोचिंगसाठी प्रसिध्द असलेले खान सरांनी 7000 विद्यार्थींनींकडून राख्या बांधून घेऊन एका अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन साजरा केले आहे.

Continue Reading