घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात 200 रुपयांची सरसकट कपात

Headlines

ही कपात केवळ उज्वला गॅस योजनेतील दहा कोटी लाभार्थींसाठी नसेल तर सर्व 33 कोटी गॅस धारकांसाठी लागू असेल

उज्वला गॅस धारकांसाठी 200 रुपये सबसिडी आधीच होती ती आता 400 होईल तर सर्वसामान्यांसाठी 200 रुपयांचा दिलासा

ही मोदी सरकारची सर्व महिलांना रक्षाबंधनाची भेट असल्याचा केंद्रीय माहिती प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांचा पत्रकार परिषदेत दावा

दिल्लीत घरगुती गॅस सिलेंडरचा दर निर्णय आधी 1103 रुपये आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *