रोहिणी खडसे राष्ट्रवादी महिला अध्यक्ष

Headlines

विद्या चव्हाण यांच्या जागी रोहिणी खडसे यांना मिळाली संधी

तर बीडचे बबन गित्ते राष्ट्रवादीच्या प्रदेश उपाध्यक्षपदी

धनंजय मुंडे यांची साथ सोडून शरद पवार यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश केला होता, त्यांना
पक्षात मोठी संधी!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *