भारतरत्न नव्हे ‘जुगार’रत्न, सचिनच्या घराबाहेर पोस्टरबाजी, प्रहार नेते बच्चू कडू आक्रमक

Headlines

सचिन तेंडुलकर यांना भारतरत्न हा मोठा पुरस्कार दिला आहे. अशा व्यक्तीने लोकांना देशोधडीला लावणाऱ्या आँनलाईन गेमची जाहिरात बंद करावी. नाहीतर देशाचा सर्वोच्च पुरस्कार भारतरत्न मागे द्यावा अशी मागणी केली आहे.

भारतरत्न पुरस्कार असलेल्या व्यक्तीने ऑनलाईन जुगाराची जाहिरात करणं योग्य नसल्याचं सांगत पैसे नसतील तर सांगा, गणपतीसमोर दानपेटी ठेवतो अन् त्यातील पैसे तुम्हाला देतो पण अशी जाहिरात करू नका, असं म्हणत बच्चू कडू यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह सचिनच्या घराबाहेर आंदोलन केलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *