एसटी चालकांना गाडी चालवताना मोबाइलवर बोलण्यास बंदी, महामंडळाकडून नवा नियम लागू – ST drivers banned from talking on mobile phones while driving, new rule implemented by corporation

Headlines

एसटी चालकांना गाडी चालवताना मोबाइलवर बोलण्यास बंदी, महामंडळाकडून नवा नियम लागू करण्यात आला आहे.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन माहमंडळ म्हणजेच एसटीनं आता मोठा निर्णय घेतला आहे. एसटी चालवताना चालकांना मोबाइलवर बोलता येणार नाही. त्यांना फोन वाहकांकडे द्यावा लागणार आहे.

भ्रमणध्वनीवर बोलणे, कानात हेडफोन घालून गाणी ऐकणे, अशा घटना निर्दशनास आल्यास संबंधीत चालकावर निलंबनापर्यंतची कार्यवाही करण्याचे निर्देश एसटी वरिष्ठ प्रशासनाने दिले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *