महाराष्ट्रातल्या दोन लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीची शक्यता जवळपास संपुष्टात

Headlines

भाजपचे गिरीश बापट, काँग्रेसचे बाळू धानोरकर यांच्या निधनानं रिक्त जागा

निवडणूक आयोगाकडून पोटनिवडणुकीची कुठलीही हालचाल नाही

गिरीश बापट यांचं 29 मार्च रोजी निधन तर बाळू धानोरकर यांचं 30 मे रोजी निधन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *